वर्धा: वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे राज्य स्वरीय नृत्य स्पर्धाचे उत्घाट्न
Wardha, Wardha | Jan 25, 2026 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे कलाविष्कार एक संघटना कलाकारांची च्या आज 25 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता विदर्भ स्तरीय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माझी जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद वर्धा नाना ढगे तर उद्घाटक म्हणून वर्धा जिल्ह्याची माजी खासदार सुरेश वाघमारे तसेच प्रमुख मान्यवर म्हणून माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे समाजसेवक विजय जैस्वाल माजी सरपंच नि