वर्धा: जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन व मिनी सरसवर्धिनी स्वावलंबी मैदानातील महोत्सवात नृत्य व फॅशन शो प्रतियोगिता
Wardha, Wardha | Jan 25, 2026 वर्ध्यातील स्वावलंबी मैदान येथे जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन व मिनी सरसवर्धिनी महोत्सवात नृत्य व फॅशन शो प्रतियोगिता आयोजित करण्यात आली,अनेकांनी या नृत्य प्रतियोगितेमध्ये सहभाग घेतला,या जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन व मिनी सरसवर्धिनी महोत्सवात मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली असल्याने आयोजकांना दोन दिवस नृत्य प्रतियोगिताच आयोजन केल आहे.तसेच वर्धिनी महोत्सवाला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास चिमुकल्यांनीही उत्कृष्ट अशी नृत्यछटा सादर केली आ