Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

वर्धा: न्याय द्या,अन्यथा प्राण देईन:स्वालंबी विद्यालया च्या पर्यवेक्षिकेचा प्रशासना ला निर्वाणीचा इशारा....

Wardha, Wardha | Jan 25, 2026
वर्ध्यातून एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणाऱ्या एका महिला पर्यवेक्षिकेनं आता थेट आत्मदहनाचा पवित्रा घेतला आहे. खरांगणा येथील स्वालंबी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रत्नमाला मेंढे गेल्या १५ दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनाला बसल्या आहेत, मात्र प्रशासनाच्या थंड प्रतिसादामुळे त्यांनी आता टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे. असे आज 25 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS

वर्धा: न्याय द्या,अन्यथा प्राण देईन:स्वालंबी विद्यालया च्या पर्यवेक्षिकेचा प्रशासना ला निर्वाणीचा इशारा.... - Wardha News