पारशिवनी: महसूल पथकाची मध्यरात्री ३ वाजता कारवाई; अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त.नवेगाव खैरी धरणाजवळ महशुल पथ्यकाची कारवाई;
महसूल पथकाची मध्यरात्री ३ वाजता कारवाई; अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त.नवेगाव खैरी धरणाजवळ कारवाई; तहसीलदारयांच्या निर्देशानुसार महसूल विभागाची धडक मोहीम.