पारशिवनी: दुर्गा देवी देवस्थान स्थित शिव मंदिर,कान्हादेवी टेकाडी येथे महाशिवरात्री निमित्त मंगलवारी सत्कार समारंभ
दुर्गा देवी देवस्थान स्थित शिव मंदिर,कान्हादेवी टेकाडी येथे महाशिवरात्री निमित्त मंगलवारी सत्कार समारंभ चे आयोजन. पोलिस निरिक्षक यांची प्रमुख उपस्थिती.