Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

पारशिवनी: महादुलाच्या कालव्यावरून एक कार पडली. आपत्ती मित्रांच्या मदतीने कारमधील प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले.

Parseoni, Nagpur | Feb 19, 2026
पारशिवनी तालुका तील ग्राम पंचायत सावळी महादुला च्या महादुला च्या कालव्यावरून एक कार पडली.आपत्ती मित्रांच्या मदतीने कारमधील प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. जखमी दोघांना नागपूर येथे रेफर करण्यात आले.पारशिवनी पोलीस पुढील तपास करत आहेत.
पारशिवनी: महादुलाच्या कालव्यावरून एक कार पडली. आपत्ती मित्रांच्या मदतीने कारमधील प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले. - Parseoni News