पारशिवनी: डुमरी येथे अवैधरित्या रेतीची चोरटीवाहतुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा रेती व वाहन सह २६ लाख रू.चा मुद्देमाल जप्त .
डुमरी येथे अवैधरित्या रेतीची चोरटीवाहतुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा रेती व वाहन सह २६ लाख रू.चा मुद्देमालजप्त कन्हान पोलीसांची कामगिरी.