कुही: नागरिकांच्या रोगनिदान शिबिराचे कुजबा येथे आयोजन
Kuhi, Nagpur | Mar 12, 2026 ग्रामीण भागात असलेल्या मौजा कुजबा येथे नागरिकांच्या रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर रोगनिदान शिबिरात 340 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तज्ञ डॉक्टर यांनी उपस्थित राहून नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.