झाराप येथील आराध्या हॉटेलमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित ‘‘गाव तिथे उद्योजक’’ अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे आणि आम. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्गमध्ये पर्यावरण पूरक प्रकल्पांवर जोर देऊन गावमाटीची आर्थिक उन्नती करण्यावर भर आहे.