नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभ २०२७ चा मंगलमय प्रारंभ! नाशिकच्या गोदावरी घाटावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या धर्मध्वजारोहणाने आस्था, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या महापर्वाचा शुभारंभ झाला! 🙏
#KumbhMela #simhasthakumbhmela #nashikkumbhmela #maharashtra #kumbh
(Mahakumbh, Kumbhmela, Nashik, tryambakeshvar, mahadev, Devotional, trending, reel)