किणी टोलनाक्यावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर NH-48 वरील वाहतुकीत बदल!
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
आपला प्रवास सुरक्षित आणि सुरळीत ठेवा! 🚔
#TrafficUpdate #NH48 #KiniTollPlaza #KolhapurPolice
Kolhapur, Maharashtra | Nov 4, 2026