Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

News in Karvir

संकल्प थुंकीमुक्त जोतिबाचा.. - आ  विनय कोरे

संकल्प थुंकीमुक्त जोतिबाचा.. - आ विनय कोरे

Karvir, Kolhapur | Jun 21, 2026

एका हाकेवर पंचगंगा नदी स्वच्छतेसाठी कोल्हापूरकर सज्ज...

एका हाकेवर पंचगंगा नदी स्वच्छतेसाठी कोल्हापूरकर सज्ज...

Karvir, Kolhapur | Jun 21, 2026

🚨 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची प्रभावी कारवाई 🚨

उजळाईवाडी (ता. करवीर) येथे कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ३ आरोपींना ताब्यात घेत २२ किलो गांजा जप्त केला आहे.

या कारवाईत ₹१२,१७,७५०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

कोल्हापूर पोलीस अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावीपणे राबवत असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.

#KolhapurPolice #LCBKolhapur #OperationCrackDown #DrugFreeKolhapur #PoliceAction #CrimeDetection #PublicSafety 🚔

🚨 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची प्रभावी कारवाई 🚨 उजळाईवाडी (ता. करवीर) येथे कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ३ आरोपींना ताब्यात घेत २२ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत ₹१२,१७,७५०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. कोल्हापूर पोलीस अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावीपणे राबवत असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. #KolhapurPolice #LCBKolhapur #OperationCrackDown #DrugFreeKolhapur #PoliceAction #CrimeDetection #PublicSafety 🚔

Kolhapur, Maharashtra | Jun 20, 2026