निवडणूक आयोग आणि भाजप सरकारविरोधात रणशिंग!
दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचे सर्व मोठे नेते एकत्र! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि भाजप सरकारच्या ‘मतचोरी’विरोधात उसळला जनसागर. पाहा विरोधकांच्या या भव्य शक्तिप्रदर्शनाची खास झलक!
#indiaalliance #marathinews #electioncommission #bjp #delhiprotest
(Rahul Gandhi, Akhilesh Yadav, India Alliance, Ramlela maidan, BJP, Congress, morcha, Dnyanesh Kumar, Election commission)