Public App Logo
Profile Picture

Take Stories

@takestories
24Followers
0Following
अखेर भाजपचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण; पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री पदी भाजपचे शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ... पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही उपस्थितीत...

<nis:link nis:type=tag nis:id=trending nis:value=trending nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=bjp nis:value=bjp nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=kolkata nis:value=kolkata nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=suvenduadhikari nis:value=suvenduadhikari nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mamtabanerjee nis:value=mamtabanerjee nis:enabled=true nis:link/> 

(Oath ceremony, Kolkata, bjp cm, suvendu Adhikari, Mamata Banerjee, TMK, bjp, Pm Modi in Kolkata, trending news, Tamilnadu, Thalapathy vijay)
कर्नाटकच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असून डी. के. शिवकुमार कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. आज दुपारी 3 च्या सुमारास ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार असून त्यापूर्वी मंत्री मंडळाची बैठक पार पडली.यावेळी डी. के. शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांचे पाया पडत आशीर्वाद घेतले. गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता.

Karnataka CM Siddaramaiah meets his Cabinet colleagues before resigning as CM.
Siddaramaiah likely to tender his resignation around 3 PM.

<nis:link nis:type=tag nis:id=trending nis:value=trending nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=karnataka nis:value=karnataka nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cm nis:value=cm nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dkshivakumar nis:value=dkshivakumar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=foryou nis:value=foryou nis:enabled=true nis:link/>
विजयच्या शपथविधी ला अभिनेत्री आणि प्रियसी तृषा कृष्णनचा खास लूक, सर्वत्र तिचीच चर्चा!

तमिळनाडूत अभिनेता थलापती विजयचा TVK पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवून सर्वात मोठा पक्ष ठरला असून चेन्नई येथे आज जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तृषा कृष्णन ही पोहोचली असून गेल्या काही दिवसांपासून विजय आणि तृषाच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत.

<nis:link nis:type=tag nis:id=tamilnadu nis:value=tamilnadu nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=tvk nis:value=tvk nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vijaythalapathy nis:value=vijaythalapathy nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trishakrishnan nis:value=trishakrishnan nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=electionresults nis:value=electionresults nis:enabled=true nis:link/>

(Tamilnadu, TVKVijay, Election Results, Thalapathy Vijay Election Result2026 Trisha Krishnan thalapathy vijay love affair, CM of Tamilnadu, TVK, Congress, Love)
शपथविधीनंतर पहिल्याच तासात CM विजय यांचं जनतेला गिफ्ट; कोणत्या शासन आदेशांवर स्वाक्षरी?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, TVK प्रमुख आणि लोकप्रिय अभिनेते सी. जोसेफ विजय (Thalapathy Vijay) यांनी आपल्या पहिल्याच तासात अनेक महत्त्वपूर्ण आणि धडाकेबाज निर्णय घेतले, जे खालीलप्रमाणे आहेत:

२०० युनिट मोफत वीज: घरगुती वापरासाठी २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याच्या फाईलवर विजय यांनी पहिली सही केली.

महिला सुरक्षा विशेष पथक: महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथक (Special Safety Force) स्थापन करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली.

ड्रग्जविरोधी मोहीम: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्जविरोधी विशेष युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

आर्थिक श्वेतपत्रिका: तामिळनाडूच्या आर्थिक स्थितीवर, विशेषतः मागील सरकारच्या कार्यकाळातील (2021-2026) १० लाख कोटींच्या कर्जासंदर्भात श्वेतपत्रिका जारी करण्याचा निर्�
विधानसभा पोटनिवडणुकीत देशात सर्वाधिक मतदान घेत निवडून आलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांना भेटून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देत असलेलं पत्र दिलं आहे. 

<nis:link nis:type=tag nis:id=sunetrapawar nis:value=sunetrapawar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ajitpawar nis:value=ajitpawar nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dcm nis:value=dcm nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=resignation nis:value=resignation nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=foryou nis:value=foryou nis:enabled=true nis:link/> 

(DCM Sunetra Pawar, ajit pawar, C.P. Radhakrishnan, delhi, MP, Member of Parliament)
तमिळनाडूत अभिनेता थलापती विजय यांनी अखेर मुखमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तामिळनाडूत विजयचा TVK पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवून सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र बहुमत नसल्याने काँग्रेससह इतर पक्षाच्या साथीने त्यांनी सत्ता स्थापन केली. राज्यपालांनी आज त्यांना चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत इतर ९ मंत्र्यांनी ही शपथ घेतली. विजयने नाव घेताच चाहत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत स्टेडियम दुमदुमून सोडला. 

<nis:link nis:type=tag nis:id=tamilnadu nis:value=tamilnadu nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=tvk nis:value=tvk nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vijaythalapathy nis:value=vijaythalapathy nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trishakrishnan nis:value=trishakrishnan nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=josephvijay nis:value=josephvijay nis:enabled=true nis:link/>

(Tamilnadu, TVKVijay, Election Results, Thalapathy Vijay Election Result2026 Trisha Krishnan thalapathy vijay love affair, CM of Tamilnadu, Oath ceremony, Rahul gandhi, Chennai, Vijayraj)
वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात कट्टर हिंदुत्वादी घुसल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. त्याविरोधात आज राष्ट्रवादीचे नेते विकास लवंडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची इथं सकाळी 10 वाजता ही घटना घडली. हभप संग्राम भंडारे यांनी साथीदारांच्या मदतीने ही शाईफेक केली. यावेळी भंडारे हे त्यांच्यावर ओरडत असताना दिसतात. लवांडे, तू लक्षात ठेव. आमच्यावर काहीही बोल, काही फरक पडत नाही. पण आमच्या गुरुवर्यावर टीका करू नको असे भंडारे बोलत होते. गुरुवर्यांवर टीका केल्यानेच आपण लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याचाा दावा हभप संग्राम भंडारे यांनी केला.

<nis:link nis:type=tag nis:id=pune nis:value=pune nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ncpspeaks nis:value=ncpspeaks nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=foryou nis:value=foryou nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtra nis:value=maharashtra nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=warkari nis:value=warkari nis:enabled=true nis:link/> 

(Pune news, Vikas lawande, Sangram Bhandare, warkari, sharad pawar, ncp, ink throw, shai feak, controversy, latest news)
भाजपने आजवर नेहमीच जुन्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देत असल्याचं अनेक वेळा दिसून आले आज देखील कोलकाता येथे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री पदाची शपथविधी वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालचे सर्वात जुने भाजप कार्यकर्ते माखनलाल सरकार यांचा शाल पांगरत सत्कार केला तसेच पाया पडण्यासाठी झुकले ही. माखनलाल यांनी आयुष्यातले तब्बल ९०. वर्ष भाजप पश्चिम बंगालमध्ये रुजवली...

<nis:link nis:type=tag nis:id=trending nis:value=trending nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=foryou nis:value=foryou nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=westbengal nis:value=westbengal nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=narendramodi nis:value=narendramodi nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=emotional nis:value=emotional nis:enabled=true nis:link/> 

PM Modi touched the feet of 90-year-old BJP worker Makhanlal Sarkar on stage, embraced him, and honoured his lifelong dedication to the BJP.  Makhanlal Sarkar spent his entire life fighting for the BJP.

(Emotional video Bjp, West Bengal election, Bjp, Makhanlal Sarkar, Pm Modi, Oath ceremony, Suvendu Adhikari, viral reels)
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे अग्रवाल कुटुंब पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. जेलमधून सुटल्यावर अग्रवाल कुटुंबाचा विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीने गळ्यात पैशांचा हार घालून जल्लोष करताना दिसत असून या व्हिडिओमध्ये नोटांचे मोठे हार घातलेले दिसत आहेत. मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो... या लोकप्रिय हिंदी गाण्यावर संपूर्ण कुटुंब जल्लोषात नाचताना दिसत आहे. पार्टीमध्ये मोठ्या आवाजात संगीत, पैशांचे प्रदर्शन आणि उत्सवी वातावरण स्पष्टपणे दिसत असल्याने नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या व्हिडिओला संवेदनाहीनतेचा कळस असे म्हटले आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=breakingnews nis:value=breakingnews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punecity nis:value=punecity nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=porscheaccident nis:value=porscheaccident nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=punepolice nis:value=punepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=foryou nis:value=foryou nis:enabled=true nis:link/> 
( Pune, Pune news, Pune Porsche car accident, Agarwal Family Viral reel, angry, Pune Police, Justice, Trending news, Top news)
थलपती' विजय आज (रविवारी) तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चेन्नईत जय्यत तयारी करण्यात आली आहे. थोड्याच वेळात चेन्नई मधील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी राहुल गांधी देखील चेन्नईमध्ये दाखल झाले आहेत.

<nis:link nis:type=tag nis:id=trending nis:value=trending nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=marathinews nis:value=marathinews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=tamilnadu nis:value=tamilnadu nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vijay nis:value=vijay nis:enabled=true nis:link/> Thalapathy <nis:link nis:type=tag nis:id=rahulgandhi nis:value=rahulgandhi nis:enabled=true nis:link/> 

(Vijay thalapathy, Tamil Nadu Cm, TVK, Congress, Rahul gandhi, trisha, trending news, superstar, DMK, AIDMK)
कर्नाटकच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ...
सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे अग्रवाल कुटुंब पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. जेलम...
शपथविधीनंतर पहिल्याच तासात CM विजय यांचं जनतेला गिफ्ट; कोणत्या शासन आदेशांवर स्वाक्षरी?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून ...
तमिळनाडूत अभिनेता थलापती विजय यांनी अखेर मुखमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तामिळनाडूत विजयचा TVK पक्ष पहिल्यांदाच निवडणूक ल...
थलपती' विजय आज (रविवारी) तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी चेन्नईत जय्यत तयारी करण्...
विजयच्या शपथविधी ला अभिनेत्री आणि प्रियसी तृषा कृष्णनचा खास लूक, सर्वत्र तिचीच चर्चा!

तमिळनाडूत अभिनेता थलापती विजयचा T...
वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद आता चांगलाच पेटला आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात कट्टर हिंदुत्वादी घुस...
भाजपने आजवर नेहमीच जुन्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देत असल्याचं अनेक वेळा दिसून आले आज देखील कोलकाता येथे पश्चिम बंग...
अखेर भाजपचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण; पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री पदी भाजपचे शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ... पंतप...
तामिळनाडू मध्ये थलपती विजय च्या TVK पक्षानं पहिल्यांदाच निवडणुक लढवत तब्बल 108 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला ...
विधानसभा पोटनिवडणुकीत देशात सर्वाधिक मतदान घेत निवडून आलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज आपल्या पदाचा...
सध्या देशात निवडणुकीच्या निकालाची चर्चा आहे. अभिनेता थलापती विजयचा TVK पक्ष पहिल्यांदाच निवडणूक लढवून सर्वात मोठा पक्ष ठ...
तब्बल १५ वर्षांनंतर पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झालं आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करत भाजपने अखेर इथ...
थलपती विजयचा दीर्घकाळ ड्रायव्हर असलेले राजेंद्रन यांचा मुलगा सबरीनाथन आर आमदार झालाय. विरुगमपक्कम मतदारसंघातून सबरीनाथनल...
तामिळनाडूत पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेले सुपरस्टार Thalapati vijay यांचा TVK पक्ष बहुमताकडे वाटचाल करत आहे. TVK 110, D...