Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

कुही: ससेगाव शेतशिवारात चना पिकाच्या गंजीला आग लागून अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान

Kuhi, Nagpur | Mar 8, 2026
ग्रामीण भागात असलेल्या ससेगाव शेतशिवारात चना पिकाच्या गंजीला आग लागन शेतकऱ्याचे अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 8 मार्च रविवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली. त्यावरून घटनेचा पंचनामा करण्यात आला. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
कुही: ससेगाव शेतशिवारात चना पिकाच्या गंजीला आग लागून अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान - Kuhi News