कुही: अवैधरित्या देशी दारू वेलतुर येथे विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Mar 5, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वेलतुर पोलिसांनी वेलतुर येथे अवैधरित्या देशी दारू विक्रीवर धाड टाकून 3 पेट्या देशी दारू जप्त करण्यात येऊन आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली. घटनेचा तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.