🚨 SOMESHWAR ELECTION : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सभासदांचा विश्वास सुनेत्रावहिनींच्या पॅनलवर.. आतापर्यंत संग्राम सोरटे, अभिजित काकडे, प्रमोद काकडे, वसंतराव दगडे, राजवर्धन शिंदे, विक्रम भोसले आणि ऋषिकेश गायकवाड यांचा विजय.. संपूर्ण पॅनलची विजयी घौडदौड सुरुच...!
#AjitPawar #sunetrapawar #someshwar #election #results