Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

News in Baramati

🚨AJITDADA MEMORIES : महाराष्ट्राने काय गमावलं? दूरदृष्टी असलेलं नेतृत्व गमावलं | भाग – ८

नेतृत्व म्हणजे फक्त वर्तमान सांभाळणं नव्हे... तर भविष्यासाठी दिशा ठरवणं.. अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीतील दूरदृष्टी या महत्त्वाच्या पैलूला समर्पित हा भाग.
🕊️ दादा... सदैव आठवणीत..!
❤️ Like करा
💬 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा
🔄 Share करा
📺 News Katta LIVE ला Follow करा

#AjitPawarSpeaks #ajitdada #memories #maharashtra #PoliticalNews #viralreels #viral #trending #explore #foryou #marathireels #AjitPawarSpeaks

🚨AJITDADA MEMORIES : महाराष्ट्राने काय गमावलं? दूरदृष्टी असलेलं नेतृत्व गमावलं | भाग – ८ नेतृत्व म्हणजे फक्त वर्तमान सांभाळणं नव्हे... तर भविष्यासाठी दिशा ठरवणं.. अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीतील दूरदृष्टी या महत्त्वाच्या पैलूला समर्पित हा भाग. 🕊️ दादा... सदैव आठवणीत..! ❤️ Like करा 💬 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा 🔄 Share करा 📺 News Katta LIVE ला Follow करा #AjitPawarSpeaks #ajitdada #memories #maharashtra #PoliticalNews #viralreels #viral #trending #explore #foryou #marathireels #AjitPawarSpeaks

Baramati, Pune | Aug 3, 2026

🚨 AJITDADA MEMORIES : महाराष्ट्राने काय गमावलं? | भाग – ७
एखाद्या नेत्याचं खरं मोठेपण त्याने स्वतः किती यश मिळवलं यात नसतं; तर त्याने पुढच्या पिढीला किती प्रेरणा दिली, यात असतं.
आजच्या भागात स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यातील या पैलूला उजाळा देण्याचा प्रयत्न.

❤️ Like करा
💬 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा
🔄 Share करा

📺 News Katta LIVE ला Follow करा

#AjitPawar #ajitdada #memories #maharashtra #MaharashtraPolitics #viralpost #viralreels #trending #foryou #explore #baramatikar #viral #storytime #reels

🚨 AJITDADA MEMORIES : महाराष्ट्राने काय गमावलं? | भाग – ७ एखाद्या नेत्याचं खरं मोठेपण त्याने स्वतः किती यश मिळवलं यात नसतं; तर त्याने पुढच्या पिढीला किती प्रेरणा दिली, यात असतं. आजच्या भागात स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यातील या पैलूला उजाळा देण्याचा प्रयत्न. ❤️ Like करा 💬 तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा 🔄 Share करा 📺 News Katta LIVE ला Follow करा #AjitPawar #ajitdada #memories #maharashtra #MaharashtraPolitics #viralpost #viralreels #trending #foryou #explore #baramatikar #viral #storytime #reels

Baramati, Pune | Jul 30, 2026

🚨 PARTH PAWAR ENGAGEMENT : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा आज आनंदी वातावरणात संपन्न झाला. मोजक्या नातेवाईक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला..

#ParthPawar #AjitPawar #sunetrapawar #jaypawar #engagement #kaiynaatdara #PoliticalNews #viralvideoシ #viralvideoreels #viralreels #trending #explore #foryou #viralpost

🚨 PARTH PAWAR ENGAGEMENT : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा आज आनंदी वातावरणात संपन्न झाला. मोजक्या नातेवाईक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.. #ParthPawar #AjitPawar #sunetrapawar #jaypawar #engagement #kaiynaatdara #PoliticalNews #viralvideoシ #viralvideoreels #viralreels #trending #explore #foryou #viralpost

Baramati, Pune | Jul 30, 2026

🚨BARAMATI ACCIDENT :  सुप्यात पुन्हा भीषण अपघात; ट्रकखाली आलेली महिला आश्चर्यकारकरित्या बचावली..! 

बारामती तालुक्यातील सुपे येथे भरधाव ट्रकखाली एक महिला आली. सुदैवाने तिचा जीव वाचला असला तरी तिला गंभीर दुखापत झाली आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

#accident #viralvideoシ #viralreels #BREAKING #baramatikar #CCTVFootage #Shocking #trending #explore #foryou #LatestNews

🚨BARAMATI ACCIDENT : सुप्यात पुन्हा भीषण अपघात; ट्रकखाली आलेली महिला आश्चर्यकारकरित्या बचावली..! बारामती तालुक्यातील सुपे येथे भरधाव ट्रकखाली एक महिला आली. सुदैवाने तिचा जीव वाचला असला तरी तिला गंभीर दुखापत झाली आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. #accident #viralvideoシ #viralreels #BREAKING #baramatikar #CCTVFootage #Shocking #trending #explore #foryou #LatestNews

Baramati, Pune | Jul 30, 2026

🚨 AJITDADA AI VOICE : अजितदादांच्या AI आवाजाने रक्तदान शिबिरात भावूक क्षण; जय पवार, आदिती तटकरे, सना मलिकांसह सगळेच हळहळले..! 

बारामती : अजितदादा युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात अजितदादांच्या AI आवाजातील विशेष व्हिडिओ सादर करण्यात आला. हा व्हिडिओ पाहताना जय पवार, आदिती तटकरे आणि सना मलिक यांच्यासह उपस्थित अनेक कार्यकर्ते भावूक झाले. रक्तदानासारख्या सामाजिक कार्यातून अजितदादांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.

#AjitPawar #jaypawar #sanamalik #baramatikar #emotional #memories #AIvoice #blooddonation #maharashtra #MaharashtraPolitics #trending #viralreels #viralpost

🚨 AJITDADA AI VOICE : अजितदादांच्या AI आवाजाने रक्तदान शिबिरात भावूक क्षण; जय पवार, आदिती तटकरे, सना मलिकांसह सगळेच हळहळले..! बारामती : अजितदादा युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात अजितदादांच्या AI आवाजातील विशेष व्हिडिओ सादर करण्यात आला. हा व्हिडिओ पाहताना जय पवार, आदिती तटकरे आणि सना मलिक यांच्यासह उपस्थित अनेक कार्यकर्ते भावूक झाले. रक्तदानासारख्या सामाजिक कार्यातून अजितदादांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. #AjitPawar #jaypawar #sanamalik #baramatikar #emotional #memories #AIvoice #blooddonation #maharashtra #MaharashtraPolitics #trending #viralreels #viralpost

Baramati, Pune | Jul 29, 2026

🚨 BIG BREAKING : पेपरफुटीविरोधात केंद्र सरकार कठोर कारवाई करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत.. 

पेपरफुटी प्रकरणांवर देशभरात चिंता व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा व्हिडिओ संदेशाद्वारे कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. शुक्रवारी आणखी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटी प्रकरणांसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधानांनी एका दिवसात दुसऱ्यांदा या विषयावर भूमिका मांडली. पेपरफुटीमध्ये दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.

#NarendraModi #government #paperleak #JantarMantar #StudentProtest #neetexam #newdelhi #politicsnews #viralreels #PMOIndia #viralpost #exploremore #foryouシ #cjp

🚨 BIG BREAKING : पेपरफुटीविरोधात केंद्र सरकार कठोर कारवाई करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकेत.. पेपरफुटी प्रकरणांवर देशभरात चिंता व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा व्हिडिओ संदेशाद्वारे कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. शुक्रवारी आणखी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटी प्रकरणांसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधानांनी एका दिवसात दुसऱ्यांदा या विषयावर भूमिका मांडली. पेपरफुटीमध्ये दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. #NarendraModi #government #paperleak #JantarMantar #StudentProtest #neetexam #newdelhi #politicsnews #viralreels #PMOIndia #viralpost #exploremore #foryouシ #cjp

Baramati, Pune | Jul 29, 2026

💔 AJITDADA : अजितदादांवरील निस्सीम प्रेमाचा भावूक क्षण..! 

मावळ तालुक्यातील कार्यक्रमात एका आजींनी अजितदादांच्या प्रतिमेवर प्रेमाने हात फिरवत अभिवादन केले. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते, पण या माऊलीच्या निःशब्द प्रेमाने आणि आदराने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणलं. हा क्षण सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला. नेमकं काय घडलं..? पहा व्हिडीओ..

#AjitPawar #ajitdada #love #trending #viralreels #viralvideoシ #foryouシ #PoliticalNews #explore #maharashtra #AjitPawarSpeaks #memories

💔 AJITDADA : अजितदादांवरील निस्सीम प्रेमाचा भावूक क्षण..! मावळ तालुक्यातील कार्यक्रमात एका आजींनी अजितदादांच्या प्रतिमेवर प्रेमाने हात फिरवत अभिवादन केले. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते, पण या माऊलीच्या निःशब्द प्रेमाने आणि आदराने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणलं. हा क्षण सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला. नेमकं काय घडलं..? पहा व्हिडीओ.. #AjitPawar #ajitdada #love #trending #viralreels #viralvideoシ #foryouシ #PoliticalNews #explore #maharashtra #AjitPawarSpeaks #memories

Baramati, Pune | Jul 29, 2026

🚨 BARAMATI BREAKING : पणदरे येथे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास...?

बारामती तालुक्यातील पणदरे येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास केली असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे.अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..

#BreakingNews #ATM #BankofIndia #robbery #viral #reels #viralreelsシ #viralpost #trending #explore #foryou #BaramatiNews #CrimeNews

🚨 BARAMATI BREAKING : पणदरे येथे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास...? बारामती तालुक्यातील पणदरे येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत बँक ऑफ इंडिया चे एटीएम फोडून दहा लाखांहून अधिक रक्कम लंपास केली असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करून तपास सुरू केला आहे.अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.. #BreakingNews #ATM #BankofIndia #robbery #viral #reels #viralreelsシ #viralpost #trending #explore #foryou #BaramatiNews #CrimeNews

Baramati, Pune | Jul 29, 2026

🚨 BARAMATI ACCIDENT : उंडवडी टोलनाक्यापुढे अपघात; जय पवार यांची जखमीला तात्काळ मदत

बारामती : बारामती-पाटस मार्गावर उंडवडी टोलनाक्यापुढे झालेला अपघात पाहताच पुण्याकडे निघालेल्या युवा नेते जय पवार यांनी ताफा थांबवला.. जखमीची विचारपूस करत तातडीने मदतीची व्यवस्था केली आणि स्वतःच्या स्वीय सहाय्यकाला जखमीसोबत उपचारासाठी पाठवले.. संकटाच्या क्षणी जय पवार यांनी दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली..

#jaypawar #accident #helpinghands #baramati #politicsnews #maharashtra #AjitPawar #sunetrapawar #ajitdadapawar #trending #foryou

🚨 BARAMATI ACCIDENT : उंडवडी टोलनाक्यापुढे अपघात; जय पवार यांची जखमीला तात्काळ मदत बारामती : बारामती-पाटस मार्गावर उंडवडी टोलनाक्यापुढे झालेला अपघात पाहताच पुण्याकडे निघालेल्या युवा नेते जय पवार यांनी ताफा थांबवला.. जखमीची विचारपूस करत तातडीने मदतीची व्यवस्था केली आणि स्वतःच्या स्वीय सहाय्यकाला जखमीसोबत उपचारासाठी पाठवले.. संकटाच्या क्षणी जय पवार यांनी दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली.. #jaypawar #accident #helpinghands #baramati #politicsnews #maharashtra #AjitPawar #sunetrapawar #ajitdadapawar #trending #foryou

Baramati, Pune | Jul 29, 2026