🚨 BIG BREAKING | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रावहिनींच्या पॅनलचा पहिला विजय!
🏆 ‘ब’ वर्गातून संग्राम सोरटे विजयी!
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने विजयाचं खातं उघडलं आहे. ‘ब’ वर्गातून संग्राम सोरटे यांनी विजय मिळवत सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखालील पॅनलला पहिलं यश मिळवून दिलं आहे. विजयानंतर संग्राम सोरटे यांनी काय प्रतिक्रिया दिली.. पहा व्हिडीओ
#AjitPawar #sunetrapawar #someshwar #election #results