🚨 SOMESHWAR ELECTION : सोमेश्वरचा विजय म्हणजे दादांच्या ३५ वर्षांच्या कष्टाचे फळ; सुनेत्रावहिनींची प्रतिक्रिया
मुंबई : सोमेश्वरच्या शेतकरी राजाने दिलेला विजय हा अजितदादांच्या कार्याची पावती आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली. दादांचा शेतकरी हिताचा विचार पुढे नेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळवून देण्यावर भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
#AjitPawar #sunetrapawar #someshwar #election #maharashtra