SOMESHWAR ELECTION : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क..!
बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ब वर्गासाठी त्यांनी मतदान केलं..
#ajitdada #sunetrapawar #someshwar #elections #trending
Baramati, Pune | Oct 11, 2026