घनसावंगी: सोमठाणा गडावर रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नवरात्रोत्सवानिमित्त आरती
सोमठाणा गड, बदनापूर येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते आरती पार पडली. भाजप नेते आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आई जगदंबेच्या चरणी सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.