Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

जळगाव: उमाळे गावाजवळ भीषण अपघातात एक ठार, दुसरा जखमी, एमआयडीसी पोलिसात घटनेची नोंद

Jalgaon, Jalgaon | Nov 1, 2025
जळगाव तालुक्यातील उमाळे गावाजवळ १ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. योगेश रामहरी नंदे (वय ३०, रा. गेंदालाल मील, जळगाव) असे मृताचे नाव आहे, तर अमोल सुरेश हुजदार (वय २८, रा. हुडको, शिवाजी नगर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
जळगाव: उमाळे गावाजवळ भीषण अपघातात एक ठार, दुसरा जखमी, एमआयडीसी पोलिसात घटनेची नोंद - Jalgaon News