अक्कलकुवा: शहरातील श्री महाकाली माता मंदिर सभागृहात आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा पार पडला
अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या यांच्या उपस्थितीत दिनांक 13 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता अक्कलकुवा शहरातील श्री महाकाली माता मंदिर सभागृहात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात महिला बचत गटांना येणाऱ्या समस्या रोजगार व व्यवसाय निर्मितीसाठी करावयाची उपायोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले.