Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

अक्कलकुवा: पोलिसांच्या विरोधात अफवा पसरवणारा व्हिडिओ व्हायरल केल्यावर होणार कारवाई; पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील

Akkalkuwa, Nandurbar | Jun 6, 2025
मागील तीन ते चार दिवसापासून सोशल मीडियावर अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. की पोलीस अधिकारी एका इसमाला दारू पिऊन मारहाण केली व पैसे मागितले. सदर व्हिडिओ बाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी व्हिडिओच्या सत्यता बाबत संपूर्ण खुलासा दिला आहे.

MORE NEWS