अक्कलकुवा: सोरापाडा येथील मेगा सिटी येथे विंधन विहीर व हातपंप कामांचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुरुवात
अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते सोरापाडा येथील मेगा सिटी येथे विंधन विहीर व हातपंप च्या कामांचे श्रीफळ फोडून शुरुवात करण्यात आली, भविष्यात अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघात कुठेही पाण्याची अडचण होणार नाही यासाठी त्यांनी विविध योजनांतर्गत हातपंप मंजूर करुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटनार आहे.