अक्कलकुवा: अक्कलकुवा येथील कालिका माता मंदिर प्रांगणात आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना भांडे वाटप
महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई व काव्या कन्सल्टन्सी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सोरापाडा येथील श्री.महाकाली माता मंदिर सभागृहात बांधकाम कामगारांना भांडे संच वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.