जव्हार: जव्हार आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू, 3 जखमी
Jawhar, Palghar | Oct 20, 2026 हिरडपाडा येथील गगनगिरी आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांचा नवरात्र उत्सवासाठी पळून निघाल्यानंतर दुचाकी अपघातात मृत्यू. 3 जखमी असून 1 गंभीर. मुख्याध्यापक व इतरांना निलंबित आणि कारणे दाखवा नोटीस बजावली.