तिरोडा: गोरेगाव-गोंदिया तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश व्हावा, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Tirora, Gondia | Sep 29, 2026 गोरेगाव आणि गोंदिया तालुक्यांना दुष्काळग्रस्त भागात समावेश करण्यासाठी आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झाले आहे.