Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
No video available

सेलू: अंतरगाव शिवारात 2 शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर हल्ला करून 2 वासरांचा पाडला फडशा

Seloo, Wardha | Oct 14, 2024
दोन वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर बिबटाने हल्ला करून 2 वासरांचा फडशा पाडला. ही घटना ता. 14 सोमवारला मध्यरात्री 2 ते 2.30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील मौजा अंतरगाव शेत शिवारात घडली. यात संतोष शंकरराव कुघडकर व भुजंगराव केशवराजी हळदे यांचे प्रत्येकी 20 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.