सेलू: शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सुनेची सासूला मारहाण, पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 13, 2024 किरकोळ कारणावरून सुनेने सासुला मारहाण केल्याची घटना ता. 13 रविवारी सकाळी 8 वाजता शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये घडली. याप्रकरणी सासू मुक्ताबाई अरुण चट्टे वय 56 रा. वॉर्ड नं 1 सेलू यांनी सुषमा संदीप चट्टे वय 29 (सून) रा. वॉर्ड क्र. 1 सेलू हिचे विरोधात सकाळी 10 वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.