Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
No video available

सेलू: गायमुख येथे संशयावरून डोक्यावर वीट मारून एकास केले जखमी, आरोपीविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा नोंद

Seloo, Wardha | Oct 13, 2024
संशयाच भूत डोक्यात शिरलेल्या आरोपीने डोक्यात विट मारून एकास जखमी केले. ही घटना ता. 12 शनिवारी 10.20 वजात तालुक्यातील गायमुख येथे घडली. अमोल पुरुषोत्तम लसवंते वय 29 रा. गायमुख असे जखमीचे नाव आहे. तर किशोर हरिभाऊ वाकुलकर रा. गायमुख असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमोलच्या फिर्यादीवरून ता. 13 ला रात्री 1 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.

MORE NEWS