सेलू: रिधोरा येथे नाल्याच्या पाण्यात पडून ३५ वर्षीय तरुणाचा मृत्य, सेलू पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Oct 12, 2024 गावालगत असलेल्या नाल्यात पडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज ता. १२ शनिवारी सकाळी ७.३० वाजता तालुक्यातील रिधोरा येथे उघडकीस आली. सुनील देविदास घोडाम वय ३५ वर्ष रा. रिधोरा असे मृतकाचे नाव असून फिर्यादिवरून पोलिसांनी सकाळी ११ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली.