हिंगोलीतील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी गजानन हेंबाडे पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. विहिरीत पडलेल्या वैष्णवी संजय पवार या चिमुकलीला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेऊन त्यांनी सुखरूप वाचवले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.
#gajananhembade #shivsainik #EknathShinde #Hingoli #hingolinews #iblisnews