सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे डायलिसिस रुग्णांवर जीवघेणं संकट! एचएलएलचे १,१०० कोटी थकवल्याने सेवा बंद पडण्याची भीती, हजारो रुग्णांची हेळसांड होणार. तात्काळ पर्यायी व्यवस्था करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते यांनी दिलाय.
#HealthCrisis #DialysisPatients #PublicHealth
#satishpachpute #prakashabitkar #DevendraFadnavis #Congress #iblisnews