Gopu Patil Sawant : ज्या पक्षांनी माझ्या काकांना सभापती केलं, सुखात तर सगळेच साथ सोडत असतात. दुःखात एखाद्याची साथ द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरे यांना सोडलं नाही, असे म्हणणारे अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांनी आज शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.
.
#gopupatilsawant #Shivsena #santoshbangar #EknathShinde #hingoli #iblisnews