आज दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी रोजी मा.पोलीस आयुक्त, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे, मा.सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे आयोजित सत्र क्रमांक २९ मधील ७५०+ पोलीस प्रशिक्षणार्थी व अंमलदार यांना *पोलीस स्टेशन मोड्युल प्रमाणे ट्रेनिंग ऑन 'कंडक्ट ऑफ पेपरलेस पोलीस स्टेशन' व 'सायबर गुन्हे तपास'* या विषयाची मूलभूत माहिती व प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण, सायबर तज्ञ श्री. अविनाश पाटील, सायबर पोलीस स्टेशन कडील पो.कॉ. अंबलगी, तसेच सीसीटीएनएस विभागाकडील अंमलदार श्री. बाबू मंगरुळे व पो.कॉ. शेख यांनी मार्गदर्शन केले.
22 views | Solapur, Maharashtra | Aug 24, 2026