Public App Logo
Profile Picture

सोलापूर शहर पोलीस

@solapurcitypolice
143Followers
1Following
Video 0
<nis:link nis:type=tag nis:id=solapurcitypolice nis:value=solapurcitypolice nis:enabled=true nis:link/>  <nis:link nis:type=tag nis:id=mahacyber nis:value=MahaCyber nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=cyberawarenessmonth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=solapurcitypolice nis:value=solapurcitypolice nis:enabled=true nis:link/>  <nis:link nis:type=tag nis:id=mahacyber nis:value=MahaCyber nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=cyberawarenessmonth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/>
पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर येथील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा सत्कार पोलीस आयुक्त मा. एम. राजकुमार सो यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, मा. डॉ. अश्विनी पाटील मॅडम व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार व कुटुंबीय उपस्थित होते.
<nis:link nis:type=tag nis:id=solapurcitypolice nis:value=solapurcitypolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=CyberAwarenessMonth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mahacyber nis:value=MahaCyber nis:enabled=true nis:link/>
काही तासांतच चोरटे जेरबंद!

सोलापूर शहरात रविवारी रात्री पुण्यातील एका आयटी कन्सल्टंटकडील सहा लाख ८० हजार रुपये सात जणांनी लुटले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या काही तासातच शहर गुन्हे शाखेने चौघांना अटक केली. आणखी ३ फरार आहेत.
सावधान, ऑनलाइन गेम खेळताना घ्या काळजी!

मोबाईलवरील ऑनलाइन गेमिंग ॲपद्वारे अनेकजण गेम खेळून पैसे कमवतात. मात्र, हे पैसे सायबर गुन्हेगार आपल्या खात्यात टाकतात. त्यावेळी आपल्याकडील सर्व डेटा समोरच्याला वापरता येईल अशी परवानगीसुद्धा आपण देतो. यातून पुढे आपल्यावर पोलिसात गुन्हाही दाखल होऊ शकतो,
Video 7
आज दि.25/09/2026 रोजी श्री गणेश उत्सव 2026 च्या अनुषंगाने जातीय सलोखा अंतर्गत पंजाब तालीम मशीद मुस्लिम समाज यांच्या वतीने श्री गणेशोत्सव मंडळामध्ये सहभागी झालेले सर्व मंडळाचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.  
   सदर वेळी मा. प्रीतम यावलकर (पोलीस उप-आयुक्त परिमंडळ) सो, वपोनी/महादेव राऊत, वपोनी/दादा गायकवाड, पंजाब तालीम मुस्लिम समाजाचे श्री.राजू हुंडेकरी, महिबुब चुडगुंपी, महिबुब शेख, सलीम शेख, तौसिफ सौदागर, नवाज शेख, एजाज शेख, जावेद शेख, इसुफ मॅनेजर, नोमन शेख तसेच गणपती सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचे सुनील रसाळे, श्रीशैल बनशेट्टी, नर्सिंग मेंगाजी यांचे सह पंजाब तालीम मुस्लिम समाज उपस्थित होते.
@maharashtrapoliceheadquarter @solapurcitypolice
आज रोजी पोलीस आयुक्त कार्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली.
तीन वर्षांपूर्वीच्या चोरीचा शोध!

शेजारच्या घरातून साडेनऊ तोळे सोने चोरले आणि जसे की आपल्याला काहीच माहिती नाही, असे दाखवून "तो" ३ वर्षे बिनधास्त राहिला. पोलिसांनाही आपण सापडलो नाही असे समजून त्याने एक दागिना विकला आणि पोलिसांना खबर लागली. खाकीचा दणका दाखवताच त्याने चोरीची कबुली देत सगळे दागिने काढून दिले.
आता पोलिसांची शहराबाहेरही गस्त!

विजापूर, हैदराबाद व पुणे रोडवर आडोशाला थांबून चोरटे, दरोडेखोर गुन्हे करीत आहेत. याची गंभीर दखल घेऊन सोलापूर शहर पोलिसांनी आता शहराच्या सीमेवरील भागातही गस्त वाढविली आहे.
सोलापूर-पुणे हायवेवर पिस्तूलचा धाक दाखवून लुटणारे तिघे पकडले!

इंस्टाग्रामवर पुण्यातील एका अल्पवयीन मुलाची सोलापुरातील दोघांसोबत ओळख झाली. तो बंदूक घेऊन सोलापुरात आला आणि दोघांच्या मदतीने लुटीचा डाव आखला. बंदूक दाखवून एकाला लुटले, तीन दिवसांतच पोलिसांनी त्यांना पकडले.
सोलापूर-पुणे हायवेवर पिस्तूलचा धाक दाखवून लुटणारे तिघे पकडले!

इंस्टाग्रामवर पुण्यातील एका अल्पवयीन मुलाची सोलापुरातील दोघांसोबत ओळख झाली. तो बंदूक घेऊन सोलापुरात आला आणि दोघांच्या मदतीने लुटीचा डाव आखला. बंदूक दाखवून एकाला लुटले, तीन दिवसांतच पोलिसांनी त्यांना पकडले.
तीन वर्षांपूर्वीच्या चोरीचा शोध!

शेजारच्या घरातून साडेनऊ तोळे सोने चोरले आणि जसे की आपल्याला काहीच माहिती नाही, असे दाखवून "तो" ३ वर्षे बिनधास्त राहिला. पोलिसांनाही आपण सापडलो नाही असे समजून त्याने एक दागिना विकला आणि पोलिसांना खबर लागली. खाकीचा दणका दाखवताच त्याने चोरीची कबुली देत सगळे दागिने काढून दिले.
आता पोलिसांची शहराबाहेरही गस्त!

विजापूर, हैदराबाद व पुणे रोडवर आडोशाला थांबून चोरटे, दरोडेखोर गुन्हे करीत आहेत. याची गंभीर दखल घेऊन सोलापूर शहर पोलिसांनी आता शहराच्या सीमेवरील भागातही गस्त वाढविली आहे.
Video 16
https://www.facebook.com/share/p/1FxikQsT71/?mibextid=wwXIfr
महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिला आहे. महाराष्ट्राच्या या वैशिष्टयपूर्ण सांस्कृतिक परंपरेला जागतिक स्तरावर नेणे तसेच महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला युनेस्कोचा वारसा दर्जा व अन्य जागतिक मानांकने प्राप्त करुन देण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
त्याअंतर्गत सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्त्व संचालनालयामार्फत Bappa.org हा उपक्रम राबविण्यात येत आहे....
गणेशोत्सवाशी संबधित
घरगुती व सार्वजनिक  परंपरा, गणेशमूर्ती स्थापना,सजावट, हस्तकला, चालीरीती, कला सादरीकरण, व खाद्यपरंपरा, आठवणी सार्वजनिक इत्यादींची माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ नागरिकांना WhatsApp च्या माध्यमातून Bappa.org या शासनाच्या अधिकृत मंचावर अपलोड करता येणार आहेत.
तरी सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की राज्य शासनाच्या या उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.
आज दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी मा.पोलीस आयुक्त, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील School of Computational Sciences (संगणक शास्त्र संकुल) व QH फाउंडेशन यांच्या वतीने “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष Cyber Crime Awareness Lecture आयोजित करण्यात आले.
 वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत सायबर सिक्युरिटी तज्ञ श्री.अविनाश पाटील, महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे, पो.कॉ.अंबलगी यांनी  Online Financial Fraud, Phishing, OTP Fraud, UPI Fraud, Social Media Security, Cyber Bullying, Fake Profile, Digital Arrest, AI/Deepfake आधारित फसवणूक, Password Security, Mobile Security, Mule Account  तसेच Cyber Crime ची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यशाळेत संगणक शास्त्र विभाग प्रमुख तथा प्राचार्य डॉ. आर. एस. मेन्ते सर, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Video 20
*शस्त्रांचा साठा अन् दरोड्याची तयारी;*
*दरोडेखोरांचा प्लॅन पोलिसांनी उधळला* 

बिहार, पंजाब, नांदेड अन्औरंगाबादमधील गुन्हेगार सोलापुरात जेरबंद.. ✍️
*शस्त्रांचा साठा अन् दरोड्याची तयारी;*
*दरोडेखोरांचा प्लॅन पोलिसांनी उधळला* 

बिहार, पंजाब, नांदेड अन्औरंगाबादमधील गुन्हेगार सोलापुरात जेरबंद.. ✍️
https://www.facebook.com/share/p/1KGVeWasrg/?mibextid=wwXIfr
दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी मा.पोलीस आयुक्त, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली  महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. ; सोलापूर येथे आयोजित सायबर क्राईम अवेअरनेस कार्यशाळेत सायबर सिक्युरिटी तज्ञ श्री.अविनाश पाटील, महिला पोलीस अंमलदार प्रांजली काळे, पो.कॉ.अंबलगी यांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे गुन्हे तसेच सायबर गुन्ह्यांपासून घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले. आपला मोबाईल सायलेंटवर असताना देखील हॅकर्स कशाप्रकारे आपल्या मोबाईलचा कॅमेरातून व माइक चा वापर करून अप्रत्यक्षरीत्या मोबाईलचा ताबा मिळू शकतात याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच                                                                                                                                                                                        KYC Scam, OTP Fraud, Digital Arrest, Remote Access, फेक कॉल्स, फिशिंग लिंक व ऑनलाइन बँकिंग फसवणुकीच्या विविध पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यशाळेस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळ, जेष्ठ विधीज्ञ श्री मिलिंद थोबडे साहेब आणि बँकेचे सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते