आज पोलीस आयुक्त कार्यालय येथे सदभावना दिनानिमित्त पोलीस उप-आयुक्त मा. वृष्टी जैन मॅडम यांनी पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांना सदभावना दिवसाची शपथ दिली.
यावेळी पोलीस उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील मॅडम, अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
56 views | Solapur, Maharashtra | Aug 20, 2026