जळगाव लाईव्ह न्यूज । दहीहंडीचे थर लावण्याबाबत जाहीर केलेल्या बक्षिसाची रकमे एवढी बक्षिसाची रक्कम देण्यास, नकार देण्यात आल्याचा आरोप असून सुभाष चौक मित्र मंडळाच्या निषेधार्थ दहीहंडीचे थर लावणाऱ्या 'गोपाळ पेठ मंडळा'च्या संतप्त गोविंदांनी थेट दहीहंडीच्या खालीच ठाण मांडत 'रस्ता रोको' आंदोलन केले.
#jalgaon
#jalgaonlive
#jalgaonlivenews