जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात एसआयआरचं काम पूर्ण झाल्यानंतर आता मतदार यादीतील नावांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जळगाव शहरातील 31 टक्के मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #kiritsomaiya