स्थानिक गुन्हे शाखेची अवैध जुगाराविरुद्ध धडक कारवाई.
💰 एकूण ₹3,23,000/- चा मुद्देमाल जप्त
👮 एकूण 20 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
🏍️ 4 मोटरसायकल जप्त
📱 3 मोबाईल जप्त
अवैध जुगाराच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू आहे.
🛡️ “कवच कायद्याचे जाळे उध्वस्त तस्करांचे”
📞 आपत्कालीन मदत : 112
💻 सायबर हेल्पलाईन : 1930
#अमरावतीग्रामीणपोलीस
#स्थानिकगुन्हेशाखा
#अवैधजुगार
#धडककारवाई
#कायदा_आणि_सुव्यवस्था
Follow us all Official links are in bio🔗
11 views | Amravati, Maharashtra | Aug 21, 2026