Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

तिरोडा: नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल अशोक असाटी यांचे आमदार विजय रहांगडाले यांनी केले अभिनंदन

Tirora, Gondia | Jan 16, 2026
नगरपरिषद अध्यक्षपदी श्री. अशोकजी असाटी, उपाध्यक्षपदी श्री. राजेशजी गुनेरिया तसेच स्वीकृत सदस्य म्हणून श्री. अजयजी गौर व श्री. संजयसिंहजी बैस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी अभिनंदन केले. नगरविकास, पारदर्शक प्रशासन व जनहिताच्या दृष्टीने आपली वाटचाल निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आहे. आपल्या सर्वांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा. असे याप्रसंगी बोलताना आमदार विजय रहांगडाले म्हणाले.

MORE NEWS