घनसावंगी: पाणीटंचाईच्या झळा; घनसावंगी-अंबडमधील फळबागा धोक्यात
मोसंबी, डाळिंब बागांना पाण्याची प्रतीक्षा; शासनाने विशेष निधी देऊन
पाणीटंचाईच्या झळा; घनसावंगी-अंबडमधील फळबागा धोक्यात मोसंबी, डाळिंब बागांना पाण्याची प्रतीक्षा; शासनाने विशेष निधी देऊन तातडीने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी.. फळबागा पाणीटंचाईच्या विळख्यात आज दिनांक 29 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी : पावसाने ओढ दिल्याने आणि पाण्याची पातळी खालावल्याने घनसावंगी व अंबड तालुक्यातील फळबागांवर संकट ओढावले आहे. विहिरी, बोअरवेल तसेच शेततळ्यांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने