फुलंब्री शहरांमध्ये मागील गेल्या दोन दिवसापासून सातत्याने सुरू असलेल्या घरफोडीमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेऊ लागले आहे.
फुलंब्री: फुलंब्री शहरात सावता मंदिराच्या परिसरात व गिरजा नगर भागात घरफोडी, एक लाख 61 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी - Phulambri News