घनसावंगी: सेवा संकल्प अभियानांतर्गत योग व ध्यान शिबिर उत्साहात.
योग-ध्यानातून निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सकारात्मक जीवनशैलीचा सं
सेवा संकल्प अभियानांतर्गत योग व ध्यान शिबिर उत्साहात. योग-ध्यानातून निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश.. आज दिनांक 30 बुधवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार सेवा, समर्पण आणि समाजकल्याणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात योग व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार (दि. ३०) रोजी पार पडलेल्या या शिबिराला अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक