पारशिवनी: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कन्हान येथे नदीघाट व नदीपात्राचे निरिक्षण मॉ काली मंदीर घाटासह विसर्जन मार्गाची पाहणी ;
गणेश विसर्जना च्या पार्श्वभूमी वर कन्हान येथे नदीघाट व नदीपात्रा चे निरिक्षण मॉ काली मंदीर घाटासह विसर्जन मार्गाची पाहणी ; भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनां च्या सूचना.