डॉल्बीवर कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई! 🚔
बहिरेश्वर येथे करवीर पोलिसांकडून ०८ डॉल्बी सिस्टीमवर कारवाई, तर शाहूवाडी पोलिसांकडून ०१ डॉल्बी सिस्टीमसह वाहन जप्त.
#कोल्हापूर_पोलीस #धडक_कारवाई #बेकायदा_डॉल्बी #उत्कृष्ट_कामगिरी
Kolhapur, Maharashtra | Sep 8, 2026