🚫 नशामुक्त ठाणे — चला, परिवर्तनाचे दूत बनूया!
अमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांविरोधात जनजागृती करण्यासाठी ठाणे शहर पोलिसांतर्फे Reel व Poster स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
तरुणाईच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देत, आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून अमली पदार्थांना नकार आणि नशामुक्त जीवनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवूया. 🎥🎨
💡 कल्पना तुमची…
🎨 सर्जनशीलता तुमची…
📢 संदेश समाजासाठी…
आजची तुमची एक प्रभावी कलाकृती उद्याच्या अनेक आयुष्यांना नशेपासून दूर ठेवण्याची प्रेरणा देऊ शकते.
चला, एकत्र येऊया…
नशेला नकार देऊया आणि नशामुक्त, सुरक्षित व निरोगी ठाणे घडवूया! 🤝
#नशामुक्तठाणे #ठाणेशहरपोलीस #नशेलानकार #अमलीपदार्थविरोधीजनजागृती #DrugFreeThane #SayNoToDrugs @mumbaipolice @navimumbaipolice @dgpmaharashtra @nashikcitypoliceofficial @punepolicecity @kdmcofficial @tmc_kalakrida
11 views | Thane, Maharashtra | Aug 12, 2026