📱 CEIR पोर्टलच्या मदतीने राबोडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! 🚔
CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करून हरवलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. 📲
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी राबोडी पोलीस सदैव तत्पर! 🤝
#ThanePolice #RabodiPolice #CEIR #MobileRecovery #CitizenFirst @mumbaipolice @navimumbaipolice @kdmcofficial @bncmc.bhiwandi.official @thane_maha_nagar @mbvv.police @thaneinfo
📱 CEIR पोर्टलच्या मदतीने राबोडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी! 🚔
CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करून हरवलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. 📲
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी राबोडी पोलीस सदैव तत्पर! 🤝
#ThanePolice #RabodiPolice #CEIR #MobileRecovery #CitizenFirst @mumbaipolice @navimumbaipolice @kdmcofficial @bncmc.bhiwandi.official @thane_maha_nagar @mbvv.police @thaneinfo - Thane News